
मालवणी मटण मसाला
अस्सल मालवणी स्टाइल मटनसाठी खास तयार केलेला सुगंधी मसाला.
अस्सल मालवणी आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन मसाले — एका छताखाली.

अस्सल मालवणी स्टाइल मटनसाठी खास तयार केलेला सुगंधी मसाला.

फिश करी आणि फ्रायसाठी खास चवदार पारंपरिक मसाला.

चिकन करीला पारंपरिक मालवणी स्वाद देणारा खास मसाला.

दररोजच्या स्वयंपाकात अस्सल मालवणी चव आणणारा मसाला.

सुगंधी आणि चवदार पारंपरिक गरम मसाला.

महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी पारंपरिक सुगंधी गोडा मसाला.

भाजलेल्या मसाल्यांचा खास सुगंध आणि घरगुती चव.

मिसळ, उसळ आणि खास महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी काळा मसाला.

झणझणीत आणि चवदार पुणेरी-कोल्हापुरी मिसळसाठी खास.
किंमत आणि पॅकिंगसाठी आत्ता विचारा
WhatsApp Inquiry