About Us
कृष्णप्रभा ग्लोबल ॲग्रो बद्दल
भांडूप, मुंबई येथून पारंपरिक मालवणी चव घराघरात पोहोचवणारा विश्वसनीय ब्रँड.

कृष्णप्रभा ग्लोबल ॲग्रो हे भांडूप, मुंबई येथील पारंपरिक मालवणी मसाले, पीठ आणि खाद्य पदार्थ पुरवणारे विश्वसनीय व्यवसाय आहे.
आमचा उद्देश ग्राहकांना अस्सल मालवणी चव, उत्तम दर्जा आणि घरगुती स्वाद असलेले उत्पादने उपलब्ध करून देणे आहे. प्रत्येक उत्पादन निवडक कच्चा माल, पारंपरिक पद्धत आणि स्वच्छ पॅकिंग सोबत तयार केले जाते.
आमचे वैशिष्ट्य
- अस्सल मालवणी स्वाद
- उत्तम गुणवत्ता
- पारंपरिक रेसिपी
- घरगुती चव
- Retail आणि Bulk Orders
- WhatsApp वर त्वरित Inquiry